मुख्य सामग्रीवर वगळा

CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट )

CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे DRA (कर्ज वसुली एजंट )


CSC Academy द्वारे ऑफर केलेले DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) प्रमाणपत्र हे Indian Institute of Banking & Finance (IIBF) द्वारे मान्यताप्राप्त असून, CSC VLE साठी अनेक फायदे देते.  



DRA (कर्ज वसुली एजंट प्रशिक्षण नोंदणी) कोर्सचे फायदे


CSC VLE बँकांसाठी कर्ज वितरण व वसुलीचे काम करू शकतात, यासाठी त्यांना आकर्षक कमिशन मिळते.  


१. या कोर्सनंतर CSC VLE कर्ज वसुली चे काम  आपल्या संबंधित वित्तीय संस्थांसाठी करू शकतो .


२. DRA कोर्समध्ये कर्ज वसुली प्रक्रियेशी संबंधित कायदे, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि ग्राहक हक्क यांची माहिती दिली जाते.


३. कर्जदारांशी योग्यरित्या संवाद साधण्यासाठी आणि वसुलीसाठी आवश्यक असलेली बोलण्याची आणि संवाद सुधारण्या ची  कौशल्ये सुधारतात.


४. हा कोर्स तुलनेने कमी खर्चात पूर्ण करता येतो आणि पूर्ण झाल्यानंतर चांगल्या उत्पन्न कमवण्याची संधी उपलब्ध होते.


✅ DRA कोर्से पूर्ण केल्यानंतर उपलबध्द  महत्त्वाचे उत्पन्न स्रोत:  

- कर्ज वितरण सेवा (Loan Facilitation Services) – मंजूर कर्जाच्या 0.5% ते 1% पर्यंत  

- कर्ज वसुली (Debt Recovery Agent - DRA) सेवा – वसूल केलेल्या रकमेवर 2% ते 5% कमिशन  


सर्व बँक BC ना कळविण्यात येतआहे कि प्रत्येक बँक BC ने DRA या कोर्से करता नोंदणी करायची आहे. हा कोर्से प्रत्येक बँक BC ने करणे अनिवार्य आहे. तुम्हाला या कोर्से बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या सोबत संपर्क साधू शकता. 


प्रशिक्षण तपशील:


- 50-तासांचे प्रशिक्षण: पदवीधर उमेदवारांसाठी.  

- 100-तासांचे प्रशिक्षण: पदवीपूर्व उमेदवारांसाठी.  


प्रशिक्षण फी आणि संपर्क माहिती:  


- फी: ₹4,000 + 18% GST (पुस्तके आणि परीक्षेच्या शुल्कासह).  

- संपर्क: 📧 drasupport@cscacademy.org | 📞 +91 70119 58630


शुल्कामध्ये IIBF ची शिफारस केलेली पुस्तक, LMS वापरून डिजिटल सामग्री, IIBF मान्यताप्राप्त प्रशिक्षकाकडून ऑनलाइन प्रशिक्षण आणि एकवेळ IIBF परीक्षा शुल्क समाविष्ट आहे.



🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वर तुम्ही नोंदणी प्रोसेस ची Step by Step माहिती घेऊ शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥


लिंक :-  https://drive.google.com/drive/folders/1gn7eO-sgsam_WjRAXlvt583nViGSMAxf?usp=drive_link


* अधिक मदतीसाठी, drasupport@cscacademy.org किंवा +91 7011958630 वर आमच्याशी संपर्क साधा*


नोट :-  CSC VLE  डिजिटल सेवा पोर्टलद्वारे उमेदवारांची नोंदणी करू शकतात आणि आकर्षक कमिशन मिळवू शकतात म्हणजेच प्रति नोंदणी रु. २३०/-


सीएससी मधील Education सर्विसेस मधील प्रोजेक्ट च्या माहिती करता तुम्ही खाली दिलेल्या Whatsapp चॅनेल ला Follow करा. 


Whatsapp चॅनेल लिंक :- https://whatsapp.com/channel/0029VaAo3Lu1SWszD5Gwdn3e


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

PM-KISAN आणि नमो शेतकरी योजना: ₹१२,०००/- चा हप्ता मिळवण्यासाठी या १४ गोष्टी लगेच तपासा!

PM-KISAN आणि नमो शेतकरी योजना: ₹१२,०००/- चा हप्ता मिळवण्यासाठी या १४ गोष्टी लगेच तपासा! PM-KISAN आणि नमो शेतकरी योजना: ₹१२,०००/- चा हप्ता मिळवण्यासाठी या १४ गोष्टी लगेच तपासा! तुमचा PM-KISAN आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा वार्षिक ₹१२,०००/- चा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक सर्व प्रमुख कारणे आणि त्यावरचे सोपे उपाय येथे जाणून घ्या. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक मोठा आधार आहेत. या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी ₹६,०००/- असे एकूण ₹१२,००० /- थेट त्यांच्या बँक खात्यात मिळतात. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे या योजनांचे हप्ते अचानक बंद झाले आहेत किंवा नवीन ...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: e-KYC प्रक्रिया आणि संपूर्ण मार्गदर्शक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC संपूर्ण माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: e-KYC प्रक्रिया आणि संपूर्ण मार्गदर्शक 🌸 प्रस्तावना महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु केली आहे. या योजनेतून लाखो महिलांना थेट बँक खात्यातून आर्थिक मदत मिळते. १८ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, आता या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी Aadhaar आधारित e-KYC प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. 🌸 योजनेचे उद्दिष्ट महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आरोग्य व पोषणात सुधारणा करणे कुटुंबातील निर्णयक्षमता बळकट करणे Direct Benefit Transfer (DBT) द्वारे पारदर्शक मदत पोहोचवणे 🌸 Aadhaar Authentication का? भारत सरकारच्या आधार अधिनियम २०१६ अंतर्गत कोणत्याही शासकीय योजनेत आधार प्रमाणीकरण वापरता येते. त्यामुळे लाभार्थ्यांची खरी ओळख निश्चित करता येते आणि फसवणूक थांबते. 🌸 शासनाचा निर्णय महिला व बाल विकास विभागाच्या परिपत्रकानुसार: सर्व प...

पीक विमा योजना २०२५-२६: 1 रुपया योजना बंद, शेतकऱ्यांवर दुहेरी बोजा? सविस्तर विश्लेषण

पीक विमा योजना २०२५-२६: एक रुपया योजना बंद, शेतकऱ्यांवर दुहेरी बोजा? सविस्तर विश्लेषण पीक विमा योजना २०२५-२६: एक रुपया योजना बंद, शेतकऱ्यांवर दुहेरी बोजा? नवीन बदलांमुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा किंवा तोटा होणार, याचा सविस्तर आढावा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेत सरकारने केलेल्या बदलांवर आजची माहिती केंद्रित आहे. या बदलांमुळे आता **'एक रुपया पीक विमा योजना' बंद झाली** असून, शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागणार आहे. यासोबतच, नुकसान भरपाई देण्याचे चार महत्त्वाचे ट्रिगर काढून टाकण्यात आले आहेत, ज्यामुळे भरपाई केवळ **पीक कापणी प्रयोगावर आधारित** मिळेल. यामुळे सरकारचे पैसे वाचणार असले तरी, शेतकऱ्यांवर दुहेरी बोजा पडणार आहे, कारण त्यांना हप्ता भरूनही कमी भरपाई मिळेल. खरीप आणि रब्बी हंगामासाठी वेगवेगळे हप्ते निश्चित करण्यात आले आहेत, ज्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये सरकारला विमा हप्ता भरावा लागणार नाही, तर काही ठिकाणी...